पोस्ट्स

आता जिल्ह्यात कोणत्याही दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणी करता येणार|One State One Registration|One District One Registration| एक जिल्हा एक नोंदणी

इमेज
One State One Registration| एक राज्य एक नोंदणी| One District One Registration| एक जिल्हा एक नोंदणी |             महाराष्ट्र राज्यात आता One State One Registration या शासनाच्या महत्त्वाच्या कार्यक्रमांतर्गत पहिल्या टप्प्यात वन डिस्ट्रिक्ट वन रजिस्ट्रेशन अंतर्गत आता  जिल्ह्यात कोणत्याही दुय्यम निबंधक कार्यालयात जिल्ह्यातील मिळकतीचा कोणताही दस्त नोंदणी करता येऊ शकतो.         शासनाच्या महत्त्वकांक्षी  कार्यक्रमांतर्गत दिनांक 01मे 2025 रोजी पासून  जिल्ह्यात कोणत्याही ठिकाणी ,कोणत्याही तालुक्यात स्थित असलेले कोणतेही मिळकती संबंधित दस्त आता जिल्ह्यातील कोणत्याही  दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदणी करता येणार आहे. त्यासाठी शासनाने सर्व निबंधक कार्यालयांचे पदनाम सह दुय्यम निबंधक वर्ग 2 /दुय्यम निबंधक श्रेणी 1 ऐवजी सह दुय्यम निबंधक असे  केले आहे या उपक्रमामुळे नागरिकांना चांगली सुविधा उपलब्ध होणार असून त्यांना सोयीस्कर ठिकाणी आता दस्त नोंदणी करता येणार आहे.

महाराष्ट्र शासनाने शासकीय कार्यालयात सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रावर आकारणी योग्य असलेले मुद्रांक शुल्क माफ केले आहे.

महाराष्ट्र  शासनाने शासकीय कार्यालयात जात प्रमाणपत्र / उत्पन्न प्रमाणपत्र / वास्तव्य प्रमाणपत्र / राष्ट्रीयत्वाचे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी तसेच शासकीय कार्यालये यांचेसमोर दाखल करावायाच्या इतर सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रावर  आकारणी योग्य असलेले मुद्रांक शुल्क माफ केले आहे. -------------------------------------------- सविस्तर माहिती खालीलप्रमाणे संदर्भ : १) मा.उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ यांचे जनहित याचिका क्रमांक ५८/२०२१ वरील न्यायालयीन आदेश. २) महाराष्ट्र शासन, महसुल व वन विभागाकडील अधिसूचना क्र. मुद्रांक २००४/१६६३/प्र.क्र४३६/म-१ दि.०१/०७/२००४, ३) महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण क्रमांक ७२ दि.१४/१०/२०२४. उपरोक्त संदर्भ क्र.१ च्या आदेशान्वये जनहित याचिका ५८/२०२१ मध्ये मा. उच्च न्यायालय, छत्रपती संभाजीनगर खंडपीठ यांनी खालीलप्रमाणे सुचना केलेल्या आहेत. All the Government authorities have to take effective steps to implement the notification and to make the authorities and the public aware. It is also the duty of the authorities to implement the notification in its true letter...

दुय्यम निबंधक कार्यालयांचे कामकाज बाबत सूचना.

सूचना ई-रजिस्ट्रेशन सुविधाबाबत ॲडव्हान्स डेटा सेंटरमध्ये डेटा स्थलांतरीत करणार असल्याने या कालावधीत iSarita दस्त नोंदणी सह सर्व सेवा अनुपलब्ध असणार आहेत. यास्तव त्यांनी मागणी केल्याप्रमाणे दि. 26.07.2024 रोजी रात्री 9.30 पासून शनिवार रात्री पर्यंत Data migration चे काम करणेसाठी वेळ उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे. सबब शनिवार दि.27.07.2024 या सुट्टीच्या दिवशी दस्त नोंदणीसाठी सुरु असणारी दुय्यम निबंधक कार्यालयांचे कामकाज बंद ठेवणे आवश्यक आहे. रविवार दि.28.07.2024 रोजी सदर कार्यालयात दस्त नोंदणी सुरु राहील, याची नोंद घेणेत यावी.                                                                         मा.नोंदणी महानिरीक्षक पुणे                     Notice All services includin...

मुद्रांक शुल्क अभय योजना 2023 | Stamp duty Amnesty Scheme - 2023

  अभय योजना  2023 ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत  31   ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ . The Government of Maharashtra, being satisfied that it is necessary to do so in the public interest considers it expedient further to extend the period of the second phase till the 31st August 2024 for the said Amnesty Scheme - 2023

महाराष्ट्र शासनाचा लोकाभिमुख निर्णय महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय योजना 2023 Maharashtra Stamp Duty Amnesty Scheme-2023

  महाराष्ट्र शासनाचा लोकाभिमुख निर्णय महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय योजना 2023 Maharashtra Stamp Duty Amnesty Scheme-2023 Ø   👉 महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय योजना 2023 राबविण्याचा निर्णय घेतलेला आहे दिनांक 1 जानेवारी 1980 ते 31 डिसेंबर 2020 या कालावधीतील निष्पादित केलेले आणि नोंदणी दाखल केलेले किंवा न केलेल्या दस्तावरील मुद्रांक शुल्क आणि त्यावरील दंडामध्ये या अभय योजनेत सवलत देण्यात आलेली आहे     👉 ही योजना 01 डिसेंबर 2023 ते 31 जानेवारी 2024 आणि 01 फेब्रुवारी 2024 ते 31 मार्च 2024 या दोन टप्प्यात राबविण्यात येणार आहे सदर योजनेसाठी संबंधित मुद्रांक जिल्हाधिकारी किंवा दुय्यम निबंधक यांच्या कार्यालयात अर्ज करता येतील अर्जाचा नमुना या विभागाच्या संकेतस्थळावर igrmaharashtra.gov.in    तसेच सर्व मुद्रांक जिल्हाधिकारी व दुय्यम निबंधक कार्यालयात उपलब्ध आहे   Ø   👉 अभय योजना 2023 विषयी सविस्तर माहिती विभागाच्या संकेतस्थळावर उप...

Link अभय योजना 2023 (मुद्रांक शुल्क व शास्ती) Stamp Duty Amnesty Scheme-2023

इमेज
Link अभय योजना 2023 (मुद्रांक शुल्क व शास्ती) Stamp Duty Amnesty Scheme-2023  

अभय योजना 2023 (मुद्रांक शुल्क व शास्ती) परिपत्रक Stamp Duty Amnesty Scheme-2023. On 07 December 2023,

इमेज