दुय्यम निबंधक कार्यालयांचे कामकाज बाबत सूचना.
सूचना
ई-रजिस्ट्रेशन सुविधाबाबत ॲडव्हान्स डेटा सेंटरमध्ये डेटा स्थलांतरीत करणार असल्याने या कालावधीत iSarita दस्त नोंदणी सह सर्व सेवा अनुपलब्ध असणार आहेत.
यास्तव त्यांनी मागणी केल्याप्रमाणे दि. 26.07.2024 रोजी रात्री 9.30 पासून शनिवार रात्री पर्यंत Data migration चे काम करणेसाठी वेळ उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे.
सबब शनिवार दि.27.07.2024 या सुट्टीच्या दिवशी दस्त नोंदणीसाठी सुरु असणारी दुय्यम निबंधक कार्यालयांचे कामकाज बंद ठेवणे आवश्यक आहे. रविवार दि.28.07.2024 रोजी सदर कार्यालयात दस्त नोंदणी सुरु राहील, याची नोंद घेणेत यावी.
मा.नोंदणी महानिरीक्षक पुणे
Notice
All services including iSarita Document Registration will be unavailable during this period as the data will be migrated to Advance Data Center regarding e-registration facility.
Therefore, as requested by him. It is necessary to provide time for data migration work on 26.07.2024 from 9.30 PM till Saturday night.
It is necessary to close the operations of the Sub registrar offices which are open for registration of documents on the holiday of Saturday 27.07.2024. It may be noted that registration will be started in the said office on Sunday 28.07.2024.
Hon. IGR Pune
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा